वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण एप्रिल-मे २०२५


आज दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी वरिष्ठ वेनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी झालेल्या नोंदणीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Image 1 Image 2 Image 3 Image 3


वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण अनुषंगाने महत्त्वाचे शासन निर्णय -

➣ शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग - दि. २ सप्टेंबर १९८९ - लिंक

➣ शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दि. ८ डिसेंबर १९९५ - १ - लिंक

➣ शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दि. ८ डिसेंबर १९९५ - २ - लिंक

➣ शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. २० जुलै २००४ - लिंक

➣ शासन शुद्धीपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. १५ नोव्हेंबर २००६ - लिंक

➣ शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. २८ नोव्हेंबर २००६ - लिंक

➣ शासन निर्णय - दि. २० जुलै २०२१ - लिंक



ऑनलाइन नोंदणी माहिती पुस्तिका

ऑनलाइन नोंदणी व्हिडीओ


➣ शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या माहितीत काही बदल असल्यास, आपण येथे क्लिक करुन आपली माहिती अद्ययावत झाल्यानंतरच आपली नोंदणी करावी.

➣ बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षकांसाठी) प्रणालीमध्ये आपल्या माहितीत काही बदल असल्यास, आपण येथे क्लिक करुन आपली माहिती अद्ययावत झाल्यानंतरच आपली नोंदणी करावी.

➣ सेवार्थ (आदिवासी विकास विभाग) प्रणालीमध्ये आपल्या माहितीत काही बदल असल्यास, आपण येथे क्लिक करुन आपली माहिती अद्ययावत झाल्यानंतरच आपली नोंदणी करावी.



• वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी कालावधी २१/०४/२०२५ ते ०२/०५/२०२५ रोजी सायं. ६:०० वा पर्यंत राहील.

• इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या शाळांबाबत नोंदणीसाठी आवश्यक Sevarth ID API उपलब्ध झालेनंतर नावनोंदणी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

• आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय आश्रमशाळांतील शिक्षकांचा Sevarth ID API उपलब्ध झालेनंतर नावनोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.


प्रशिक्षण शुल्क रु. २००० व्यतिरिक्त इतर सेवा शुल्क Payment Gateway Guideline नुसार प्रशिक्षणार्थ्यांना लागू राहील.


प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी करणेसाठी
येथे क्लिक करावे.

Initiatives/Affiliations