सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास (सी.पी.डी.) विभाग



विभागाची स्थापना :-

राज्याचे प्रशिक्षण धोरण, रचना, नियोजन तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक प्रशिक्षणाची जबाबदारी राज्यशैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणेया कार्यालयावर सोपविण्यात आलेली आहे.

पदसंरचना :-
अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
गट अ
गट ब
लिपिक / डाटा एन्ट्री ऑपरेटर
विषय सहाय्यक
CSR च्या मदतीने कंत्राटी नियुक्ती

उद्दिष्टे व कार्ये :

    १) राज्य प्रशिक्षण धोरण २०११ नुसार, शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाची, राज्य प्रशिक्षण धोरणाची माहिती देणे.

    २) शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांकडून आलेल्या प्रस्तावांना मान्यता देणे कामी गाभा समिती बैठक घेणे.

निर्मित साहित्य:-

मंत्रालयीन अधिकारी / कर्मचारी यांचे बदलीनंतरचे प्रशिक्षण- वाचन संदर्भ पुस्तिका Open

उपक्रमांची यादी :-

    १) राज्य प्रशिक्षण धोरण २०११ नुसार, शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या गट अ ते गट ड अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाची, राज्य प्रशिक्षण धोरणाची माहिती देणे.

    २) शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांकडून आलेल्या प्रस्तावांना मान्यता देणे कामी गाभा समिती बैठक घेणे.

उपक्रमाची निवडक क्षणचित्रे

Initiatives/Affiliations