समग्र शिक्षा विभाग - वेबसाइट साठी माहिती

विभागाची स्थापना :- सन २००३

विभागाची पदसंचरना :- दि. १७/१०/२०१६ शासन निर्णयानुसार

पदनाम मंजूर पदे कार्यरत पदे
उपसंचालक
वर्ग अ
वर्ग ब
लिपिक/ डेटा एंट्री ऑपरेटर १ (कंत्राटी)
वर्ग क
वर्ग ४

विभागाची उद्धिष्टे व कार्ये :-

  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत परिषद स्तरावरील वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकाचे विकसन करणे.
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत PAB मान्यतेनुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेकडून प्राप्त निधीचे वितरण व संनियंत्रण करणे.
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत परिषद स्तरावरील वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकाचे विकसन करून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना सादर करणे.
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक बाबत SCERT मधील विभाग व सर्व सलग्न संस्था यांच्याशी समन्वय साधने.
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत PAB मान्यतेनुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेकडे निधी मागणी करून प्राप्त निधीचे वितरण व संनियंत्रण करणे.
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत सर्व आर्थिक अभिलेख्यांचे अद्द्ययावतीकरण व संनियंत्रण करणे.
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत अग्रिम समायोजन करणे.
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत खर्च ताळमेळ ठेवणे व अखर्चित रक्कम उपयोगिता प्रमाणपत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना सादर करणे.
  • समग्र शिक्षा व STARS प्रकल्प अंतर्गत TDS व GST चा बँकेत भरणा करणे.

निर्मित शैक्षणिक साहित्य :-

  • इयत्ता १ ते ८ च्या शिक्षकांसाठी “ अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन” ही मार्गदर्शक पुस्तिका.
  • इयत्ता १ ते ८ च्या शिक्षकांसाठी वाचन साहित्य.

फोटोगॅलरी :-

SSA_01 SSA_02 SSA_03

Initiatives/Affiliations