इंग्रजी भाषा विभाग

विभागाची स्थापना :-

शासन निर्णय, दिनांक १७ ऑक्टोबर २०१६, एस.सी.ई.आर.टी.आणि डाएट पुनर्रचना, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई च्या संदर्भाने इंग्रजी भाषा विभाग हा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे समन्वय विभागांतर्गत कार्यरत आहे.

अ.क्र. पदनाम मंजूर पदे कार्यरत पदे
प्राचार्य तथा उपसंचालक (समन्वय)
वरिष्ठ अधिव्याख्याता
अधिव्याख्याता
विषय सहायक
लिपिक / Data Entry Operator
वर्ग-४ शिपाई
एकूण ०६ ०४

विभागाची मुख्य उद्दिष्टे/कार्ये :-

    १. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रजी भाषा विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम,पाठ्यक्रम निर्मिती करणे.
    २. पायाभूत स्तर ते माध्यमिक स्तरामधील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेच्या विविध कृती/क्रियाकलाप व शैक्षणिकसाधन सामग्री यांचे नियोजन, विकसन आणि अंमलबजावणी करणे.
    ३. ई-साहित्य (व्हिडिओ, संदर्भ, आशय इ.) तयार करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देणे.
    ४. पायाभूत स्तर ते माध्यमिक स्तरामधील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी इंग्रजी विषयाचे वेगवेगळे Teaching Learning Material तयार करणे.
    ५. पर्यवेक्षकीय अधिकारी, शिक्षक इत्यादींसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी/नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी करणे.
    ६. विविध प्रशिक्षण, उपक्रम, साहित्य यांची परिणामकारकता तपासणे आणि सर्व भागधारकांना याविषयी अभिप्राय देणे.
    ७. इंग्रजी भाषेतील भागधारकांमध्ये स्वारस्य निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रम राबविणे.
    ८. विविध धोरणात्मक आराखडे,कागदपत्रे, पुस्तके भाषांतरित करणे.
    ९. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रजी भाषा विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम,पाठ्यक्रम निर्मिती करणे.
    १०. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मोहिमेच्या अनुषंगाने शिक्षकांची क्षमता वृद्धी करण्यासाठी सहाय्य करणे.

इंग्रजी भाषा विभागामार्फत राबविलेल्या कार्यशाळा/उपक्रम/प्रशिक्षण कार्यक्रम :-

अनु. क्र. वर्ष तपशील
1. २०२०-२१ इयत्ता १ ली ते ५ वी विद्यार्थ्यासाठी FLN अंतर्गत कार्यपुस्तिका विकसन
FLN अंतर्गत पोस्टर्स निर्मिती
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) निष्ठा घटकसंच भाषांतर
इयत्ता २ री ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यास निर्मिती
इयत्ता १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी
2. २०२२-२३ इंग्रजी भाषा - निपुण भारत सर्वेक्षण साहित्य विकसन
इयत्ता ७ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित कार्यपुस्तिकांचे विकसन
इयत्ता २ री ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यास निर्मिती
इयत्ता १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी
3. २०२३-२४ इयत्ता २ री ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यास निर्मिती
भाषिक कोडे आणि भाषिक खेळपुस्तिका विकसन (My English Fun Book)
इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तिका विकसन
(A reference book for School Competitive Exams - Age Group 9 to 11)
(A reference book for School Competitive Exams - Age Group 12 to 15)
नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) प्रश्नपत्रिकांची निर्मिती - इंग्रजी - प्रथम आणि तृतीय भाषा
इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या मोड्युल विकसन
TEACH PRIMARY TOOL वर्ग निरीक्षण उपक्रम प्रशिक्षण
4. २०२४-२५ इयत्ता पहिली व दुसरीसाठी Graded Reading Books ची निर्मिती
इंग्रजी शिक्षकांसाठी FLN वर आधारित शिक्षक कृती हस्तपुस्तिकेचे विकसन
नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) प्रश्नपत्रिकांची निर्मिती - इंग्रजी - प्रथम आणि तृतीय भाषा
TEACH PRIMARY TOOL वर्ग निरीक्षण उपक्रम प्रशिक्षण

विभागामार्फत निर्मित शैक्षणिक साहित्य (LTMs) :-

अनु. क्र. वर्ष तपशील डाऊनलोड
1. २०२१-२२    1. इयत्ता १ ली ते ५ वी विद्यार्थ्यासाठी FLN कार्यपुस्तिका इयत्ता १ ली कार्यपुस्तिका
इयत्ता २ री कार्यपुस्तिका
इयत्ता ३ री कार्यपुस्तिका
इयत्ता ४ थी कार्यपुस्तिका
इयत्ता ५ वी कार्यपुस्तिका
   2. FLN अंतर्गत पोस्टर्स निर्मिती FLN पोस्टर्स
2. २०२२-२३    1. इंग्रजी भाषा - निपुण भारत सर्वेक्षण साहित्य विकसन Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
   2. इयत्ता ७ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित कार्यपुस्तिका Open
Open
Open
Open
3. २०२३-२४    1. इयत्ता २ री ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यास पुस्तिका व चाचण्या Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
   2. भाषिक कोडे आणि भाषिक खेळपुस्तिका विकसन (My English Fun Book) Open
   3. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तिका विकसन
   (A reference book for School Competitive Exams - Age Group 9 to 11)
   (A reference book for School Competitive Exams - Age Group 12 to 15)
Open
Open
   4. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) प्रश्नपत्रिकांची निर्मिती - इंग्रजी - प्रथम आणि तृतीय भाषा Open
Open
Open
4. २०२४-२५    1. इयत्ता पहिली व दुसरीसाठी Graded Reading Books ची निर्मिती Open
Open
   2. इंग्रजी शिक्षकांसाठी FLN वर आधारित शिक्षक कृती हस्तपुस्तिकेचे विकसन Open
   3. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) प्रश्नपत्रिकांची निर्मिती - इंग्रजी - प्रथम आणि तृतीय भाषा Open
   4. TEACH PRIMARY TOOL वर्ग निरीक्षण उपक्रम प्रशिक्षण Open

फोटोगॅलरी :-

eng_01 eng_02
eng_03 eng_04
eng_05 eng_06
eng_07 eng_08

Initiatives/Affiliations