ग्रंथालय विभाग


विभागाची स्थापना :

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. ग्रंथालयाची १९६४ मध्‍ये झाली.


विभागाची पद संरचना :

    शालेय शिक्षण व क्रीडा विभाग :

    १. शासन निर्णय क्र.डायट ४५१६/ ४०/१६ /प्रशिक्षण, दि.१७ /१०/२०१६

    २. शासन निर्णय क्र.आबांध 2017/प्र.क्र.41/17/प्रशा-5, दि.३१/०७/२०१७

    ३. शासन निर्णय क्र.डायट ४५१६/(४०/१६) /प्रशिक्षण, दि.१७/१२/२०१८

वरील शासन निर्णयनुसार ग्रंथालयाची विभागाची पद संरचना-

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे भरलेली पद
ग्रंथपाल
सहा.ग्रंथपाल
लिपिक /डेटा एंट्री आपरेटर
शिपाई


विभागाची उद्दीष्टे / कार्ये :


    १) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे उद्दिष्‍टानुसार आवश्‍यक ग्रंथ व शैक्षणिक नियतकालिके खरेदी करणे

    २) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व राज्य शैक्षणिक धोरण निर्मिती करिता संदर्भसाहित्‍य उपलब्ध करूण देणे.

    ३) राष्ट्रीय अभ्‍यासक्रम आराखड्याच्या अनुषंगाने राज्य अभ्‍यासक्रम आराखडा व त्या वर आधारित अभ्‍यासक्रम निर्मीती करितासंदर्भसाहित्‍य उपलब्धकरून देणे.

    ४) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण व कार्यशाळेसाठी राज्यातूनउपस्थित राहणारे अधिकारी व कर्मचारी, शिक्षणतज्ञ्ज,मुख्याध्यापक,प्राथमिक व उच्च माध्‍यमिक शिक्षक यांना संदर्भ साहित्‍य उपलब्ध करूण देणे.

    ५) Ph.D. (Education) च्या विद्यार्थाना संदर्भसाहित्‍य उपलब्ध करून देणे.

    ६) मराठी आणि इंग्रती वृत्‍तपत्रातून प्रसिध्‍द होणा-या शैक्षणिकवृत्‍तांचा संग्रह करून वरिष्‍ठ अधिकारी यांना संदर्भासाठी/ माहितीसाठी उपलब्‍ध करून देणे.

Initiatives/Affiliations