विभागाचे नाव:- विज्ञान

विभागाची स्थापना :-


दि.१७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक संस्थांची पुनर्रचना अंतर्गत राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे येथे स्वतंत्र विज्ञान विभागाची स्थापना करण्यात आली आहे.

विभागाची संरचना / पदसंरचना :-

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
उपसंचालक(समन्वय)
वरिष्ठ अधिव्याख्याता
अधिव्याख्याता
विषय सहायक
डाटाएन्ट्री ऑपरेटर - -
शिपाई

उद्दिष्टे व कार्ये :-

विज्ञान विभागाचे प्रमुख उद्दिष्ट प्राथमिक स्तर ते उच्च माध्यमिक स्तरावरील विज्ञान विषयाच्या शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांना विषयामध्ये प्रगल्भ व सक्षम करणे हे आहे.

  1. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या विज्ञानाच्या संकल्पना व विज्ञानाच्या क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांच्या क्षमता प्रशिक्षणाच्या व इतर माध्यमातून विकसित करणे.
  2. प्रशिक्षणानंतरच्या मूल्यमापन व आढावा तसेच पाठपुराव्यासाठी पर्यवेक्षीय यंत्रणेतील व्यक्तींचे संबोध स्पष्ट करणे.
  3. विज्ञान विषयासाठी पूरक अध्ययन साहित्य निर्मिती करणे.
  4. विज्ञान विषयासाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण नियोजन व आराखडा तयार करणे.
  5. राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर होणाऱ्या प्रशिक्षणासाठी सनियंत्रण करणे.

उपक्रमांची यादी :-

अ.क्र. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील उपक्रम
आदिवासी बहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान संकल्पनांचा ऑनलाईन बहुभाषिक शब्दकोश (Online Multilingual Dictionary)
विज्ञान अध्ययनासाठी एकत्रित कृती/उपक्रम [Combined Activities for Effective Science Leaming (Cafescil)]
प्रकल्प आधारित माध्यमिक विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण
विज्ञान कौशल्यांचे समृद्धी [Enhancement of Science skills (Grade ६-८)]
एन. सी. ई. आर. टी. च्या उच्च प्राथमिक विज्ञान संचातील इंग्रजी माहिती पुस्तिकेचे भाषांतर आणि साहित्य वापराबाबत प्रशिक्षण सीडी निर्मिती
अ.क्र. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उपक्रम
मैत्री करूया विज्ञान गणिताशी वेबिनार उपक्रम
भारतीय खेळणी जत्रा २०२१ (India Toy Fair) राष्ट्रीय स्तर आणि राज्य स्तर
खेल खेल मे खेळणी निर्मिती स्पर्धा
जीवन शिक्षण विज्ञान विशेष अंक
राष्ट्रीय अविष्कार सप्ताह २०२० अंतर्गत - Water Auditing and Calculation of Carbon footprint
राष्ट्रीय अविष्कार सप्ताह २०२० अंतर्गत Mentoring To Schools By Higher Educational Institution
शैक्षणिक व्हिडीओ / अध्ययन साहित्य तपासणी
शैक्षणिक दिनदर्शिका विकसन
स्वाध्याय उपक्रम
१० NEP (National Education Policy) शिफारशी
११ इयत्ता दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी विकसन
१२ आंतरराष्ट्रीय शाळांतील शिक्षकांसाठी ब्रिज कोर्स निर्मिती
१३ दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्वरूपामध्ये शंका समाधान

अ.क्र. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील उपक्रम
शैक्षणिक व्हिडीओ / अध्ययन साहित्य तपासणी
शैक्षणिक दिनदर्शिका विकसन
स्वाध्याय उपक्रम
विज्ञानाचा गुरुवार वेबिनार मालिका
सेतु अभ्यासक्रम
परीक्षेची यशस्वी तयारी वेबिनार मालिका
I-RISE कार्यक्रम
WWF India: One Earth One Home
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP National Education Policy) शिफारशी
१० इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी विकसन
११ विज्ञान कृतियुक्त प्रशिक्षण AGASTYA
१२ राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दि. २१ ते २८ फेब्रुवारी २०२२ शैक्षणिक कार्यक्रम

अ.क्र. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील उपक्रम
पुनर्रचित सेतु अभ्यास २०२२-२३
सेतु अभ्यास
राष्ट्रीय अविष्कार अभियान अंतर्गत विविध शैक्षणिक कार्यक्रम
इयत्ता सातवी ते दहावी कृतिपुस्तिका विकसन
WWF India: One Earth One Home प्रकल्प कार्यक्रम
I-RISE प्रशिक्षण कार्यक्रम
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP National Education Policy) टास्क कार्यशाळा
इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी विकसन
शैक्षणिक व्हिडीओ / अध्ययन साहित्य तपासणी
१० विज्ञान शिक्षण पोझिशन पेपर विकसन
११ राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ऑनलाईन वेबिनार कार्यक्रम
१२ आनंददायी शिक्षणासाठी पर्यावरण आणि वातावरण बदल संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम
१३ इयत्ता चौथी आणि इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास या विषयासाठी निपुण भारत पायाभूत अभ्यास चाचणी २०२२ विकसन

अ.क्र. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील उपक्रम
राष्ट्रीय अविष्कार अभियान अंतर्गत विज्ञान पुस्तक जत्रा
सेतु अभ्यास २०२३-२४ साहित्य वितरण व शाळास्तर अंमलबजावणी
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३
राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२४
राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा २०२३
राज्यस्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा
राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड स्पर्धा
विज्ञान शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम
इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी विकसन
१० इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी वार्षिक सराव प्रश्नपत्रिका विकसन
११ I-RISE प्रशिक्षण कार्यक्रम टप्पा २
१२ WWF India: One Earth One Home प्रकल्प कार्यक्रम टप्पा २
१३ शैक्षणिक व्हिडीओ / अध्ययन साहित्य तपासणी

निर्मित शैक्षणिक साहित्य :-

अ.क्र. साहित्याचे नाव शैक्षणिक वर्ष डाउनलोड
NCERT उच्च प्राथमिक कीट पुस्तिका वापराबाबत व्हिडीओ २०२० Open
I - Rise पुस्तिका २०२२ Open
आनंददायी पर्यावरण शिक्षण शिक्षक पुस्तिका २०२२ Open
इयत्ता सातवी ते दहावी करिता विज्ञान विषयाच्या कार्यपुस्तिका २०२२ Open
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी विद्यार्थी प्रकल्प व्हिडीओ २०२३ Open

फोटोगॅलरी :-

उपक्रमाचे नाव - राष्ट्रीय अविष्कार अभियान अंतर्गत विज्ञान प्रश्नमंजुषा, विज्ञान जत्रा, विज्ञान पुस्तक जत्रा


इयत्ता सातवी ते दहावी कार्यपुस्तिका विकसन कार्यशाळा- निवडक क्षणचित्रे


Inspiring India in Research Innovation and STEM Education (I-RISE) प्रशिक्षण कार्यक्रम


आनंददायी शिक्षणासाठी पर्यावरण आणि वातावरण बदल संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम


उपक्रमाचे नाव राष्ट्रीय बाल वैज्ञाणनक प्रदशणनी २०२३


राज्यस्तरीय बाल वैज्ञाणनक प्रदशणनी २०२४


उपक्रमाचे नाव :- राज्यस्तरीय विज्ञान नाट्योतसव २०२३


उपक्रमाचे नाव :- राज्यस्तरीय अणखल भारतीय विद्याथी विज्ञान मेळावा


उपक्रमाचे नाव :- राज्यस्तरीय इन्स्पायर अवाडणस्पधा

Initiatives/Affiliations