समता विभाग


विभागाची स्थापना :-

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेंतर्गत दि. १७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार समता विभागाची स्थापना करण्यात आली.


विभागाची संरचना / पदसंरचना :-

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
१) प्राचार्य ०१ ०१
२) वरिष्ठ अधिव्याख्याता ०२ ०१
३) अधिव्याख्याता ०५ ०१
४) विषय सहायक ०५ ००
५) लिपिक / डाटा एन्ट्री ऑपरेटर ०२ ००
६) कंत्राटी नियुक्तीने शासनाबाहेरील लोकांना सीएसआर च्या मदतीने ०२ ००
७) शिपाई ०२ ०१

विभागाची उद्दिष्टे :-

  1. १००% मुले शिकण्यासाठी शिक्षण विभागातील व्यक्तींची समतामूलक दृष्टी विकसित करणे.
  2. स्त्री-पुरुष जन्मदरातील प्रमाणाच्या संतुलनाबाबत जाणीव जागृती करणे.
  3. सर्व शरीर प्रकारांमध्ये (स्त्री, पुरुष, दिव्यांग, अन्यलिंगी) वागणुकीत समानता आणणे.
  4. शिक्षण प्रक्रियेत समतेचे स्थान बळकट होण्यासाठी अभ्यासक्रम, मूल्यमापन, विविध प्रशिक्षण, कार्यशाळांमधून समतामूलक विचारांची आवश्यकता स्पष्ट करणे.
  5. शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहामध्ये आणणे व टिकून ठेवणे यासाठी प्रयत्न करणे.
  6. शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा व्यवस्थापन विकास समिती सदस्यांचे सक्षमीकरण करणे.
  7. विशेष गरजा असणाऱ्या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणणे व टिकवून ठेवणे.
  8. बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत प्रचार व प्रसार करणे.
  9. मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जागृती करणे.

विभागांतर्गत असलेले उपविभाग :-

  • लैंगिक परस्परावलंबन
  • धार्मिक परस्परावलंबन
  • जातीय परस्परावलंबन
  • शाळाबाह्य मुले व गळती
  • शाळा व्यवस्थापन समिती
  • विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे शिक्षण

विभागातील कामे / उपक्रम :-

अनु. क्र. शैक्षणिक वर्ष उपक्रम
१. सन २०१८ -२९ शिक्षणाची वारी
२. सन २०१९-२० बालकांचे हक्क व सुरक्षितता - शिक्षक सक्षमीकरण
1. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र साहित्य निर्मिती व शिक्षक प्रशिक्षण ( उर्दू व मराठी माध्यम)
2. शाळा व्यवस्थापन व विकास समिती सक्षमीकरण
३. सन २०२०-२१ 1. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र साहित्य निर्मिती व शिक्षक प्रशिक्षण ( उर्दू व मराठी माध्यम)
४. सन २०२१-२२ 1. शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण
2. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र साहित्य निर्मिती व शिक्षक प्रशिक्षण ( उर्दू व मराठी माध्यम)
५. सन २०२२ -२३ १. विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या अध्ययन -अध्यापनाबाबत शिक्षक प्रशिक्षण
६. सन २०२३-२४ 1. बालरक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण
2. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र साहित्य निर्मिती व शिक्षक प्रशिक्षण ( उर्दू व मराठी माध्यम)
७. सन २०२४-२५ 1. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र साहित्य निर्मिती व शिक्षक प्रशिक्षण ( उर्दू व मराठी माध्यम)
2. समावेशित शिक्षण - विशेष शिक्षक प्रशिक्षण
3. मीना राजू मंच उपक्रम
4. UDL PM Shri - समावेशित शिक्षण - विशेष शिक्षक प्रशिक्षण
5. शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण (उर्दू व मराठी माध्यम)
6. शाळा व्यवस्थापन व विकास समिती सक्षमीकरण (उर्दू व मराठी माध्यम)

शैक्षणिक साहित्य :-

अनु. क्र. शैक्षणिक वर्ष शैक्षणिक साहित्याचे नाव डाऊनलोड
१. सन २०१९-२० बालकांचे हक्क व सुरक्षितता Open
२. सन २०१९-२० नवी पहाट Open
३. सन २०१९-२१ शिक्षणाच्या नव्या वाटा Open
४. सन २०२१-२२ 1. शाळा व्यवस्थापन व विकास समिती सक्षमीकरण घटकसंच
2. शाळा व्यवस्थापन व विकास समिती सक्षमीकरण मार्गदर्शिका
Open
Open
५. सन २०२१-२२ 1. माझी शाळा माझी जबाबदारी- शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरणासाठी मार्गदर्शिका
2. शाळा व्यवस्थापन समिती- माझी शाळा माझी जबाबदारी घडीपत्रिका
Open
Open
६. सन २०२२ -२३ दिशा - समावेशनाकडून शिक्षणाकडे विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या अध्ययन -अध्यापनाबाबत शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता पहिली व दुसरी Open
७. सन २०२३-२४ बालरक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण घटक पुस्तिका Open
८. सन २०१९-२०
सन २०२०-२१
सन २०२२-२३
सन २०२३-२४
सन २०२४-२५
1. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र - मराठी / हिंदी/ इंग्रजी ( ५ वी व ६ वी)
2. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र - मराठी / हिंदी/ इंग्रजी ( ७ वी व ८ वी)
3. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र - गणित ( ५ वी ते ८ वी)
4. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र - गणित ( १ ली ते ४ थी)
5. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मित्र - मराठी ( १ ली ते ४ थी)
6. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष प्रशिक्षणासाठी- शिक्षक मार्गदर्शिका ( वरील ६ पुस्तिका या मराठी व उर्दू माध्यमात तयार केलेल्या आहेत.)
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
Open
९. सन २०२४-२५ 1. समावेशित शिक्षण - विशेष शिक्षक प्रशिक्षण घटकसंच
2. समावेशित शिक्षण - विशेष शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शिका
Open
Open
१०. सन २०२४-२५ 1. मीना राजू मंच - उत्सव समतेचा
2. मीना राजू मंच मार्गदर्शिका
3. मीना राजू मंच - माझी समतेची दैनंदिनी
Open
Open
Open
११. सन २०२४-२५ 1. UDL PM Shri - समावेशित शिक्षण - विशेष शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शिका Open
१२. सन २०२४-२५ 1. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या विशेष प्रशिक्षणासाठी शिक्षक मार्गदर्शिका Open
2. विद्यार्थी मित्र पुस्तिका Open
१३. सन २०२४-२५ 1. “शाळा सर्वांची जबाबदारी प्रत्येकाची”- शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सक्षमीकरण मार्गदर्शिका
2. “शाळा सर्वांची जबाबदारी प्रत्येकाची”- शाळा व्यवस्थापन समिती (SMC) प्रशिक्षण घटक संच
3. शाळा व्यवस्थापन समिती - घडीपत्रिका
4. “शाळा सर्वांची जबाबदारी प्रत्येकाची”- शाळा व्यवस्थापन व विकास समिती (SMC) सक्षमीकरण मार्गदर्शिका
5. “शाळा सर्वांची जबाबदारी प्रत्येकाची”- शाळा व्यवस्थापन व विकास समिती (SMC) प्रशिक्षण घटक संच
6. शाळा व्यवस्थापन व विकास समिती - घडीपत्रिका ( वरील ६ पुस्तिका या मराठी व उर्दू माध्यमात तयार केलेल्या आहेत.)
Open
Open
Open
Open
Open
Open

क्षणचित्रे :-












Initiatives/Affiliations