Accessibility Tools

Text-to-Speech

Currently reading:

State Council of Educational Research and Training, Maharashtra

शाळापूर्व तयारी कार्यक्रम 2026-27 | आठवडा निहाय थीम, कृती आणि मार्गदर्शक व्हिडिओ | Pratham GP Connect

शाळापूर्व तयारी कार्यक्रम 2026-27

अ.क्र. आठवडा क्र. थीम घरी घ्यावयाचे उपक्रम मातापालक गटासाठी मार्गदर्शक व्हिडिओ
1 आठवडा - 1 मी आणि माझे कुटुंब 1) मुलांना जाणून घेऊया
2) नातेसंबंध
3) कुटुंबाचे झाड

4) Active Worksheet
लिंक: https://worksheet.techyogi.pro/student/onboarding/5b3e3a24-f52a-4c85-8376-9c39bf662007
1) आठवडा निहाय कृती मार्गदर्शक व्हिडिओ
लिंक: https://www.youtube.com/watch?v=xTlgjQx3HbY

2) Active Worksheet मार्गदर्शक व्हिडिओ
लिंक: https://www.youtube.com/watch?v=onG0v1b-bMs
2 आठवडा - 2 प्राणी आणि पक्षी 1) बडबड गीत म्हणूया.
2) प्राणी व पक्ष्यांची माहिती
3) वस्तू ओळखून नाव सांगू
4) चला क्रमाने मांडूया

5) Active Worksheet
लिंक: https://worksheet.techyogi.pro/student/onboarding/625e9fb9-f6ac-46d7-9027-49e2e9a07dc5
1) आठवडा निहाय कृती मार्गदर्शक व्हिडिओ
लिंक: https://www.youtube.com/watch?v=AYJp-ZE9kT8

2) Active Worksheet मार्गदर्शक व्हिडिओ
लिंक: https://www.youtube.com/watch?v=onG0v1b-bMs
3 आठवडा - 3 पाऊस पाणी 1) बडबडगीत म्हणूया
2) तरंगणाऱ्या व बुडणाऱ्या वस्तू
3) गार गरम संकल्पना
4) फुंकर चित्र
5) शब्दांच्या भेंड्या - बदक - कप - पेढा

6) Active Worksheet
लिंक: https://worksheet.techyogi.pro/student/onboarding/814b42cb-3b22-4153-9be1-5b36d19226b0
1) आठवडा निहाय कृती मार्गदर्शक व्हिडिओ
लिंक: https://www.youtube.com/watch?v=UoBG8wl8qYE&list=PLFJ76Y6VBMZrl89hrOJJvBBvs-H5P6l09&index=9
4 आठवडा - 4 भाज्या आणि फळे 1) बडबडगीत म्हणूया
2) डोळे बांधून पदार्थांची चव ओळखणे
3) वर्गीकरण (भाज्यांचे वर्गीकरण)
4) स्मरण शक्तीचा खेळ
5) जीवन कौशल्ये व जवळच्या बाजाराला भेट

6) Active Worksheet
लिंक: https://worksheet.techyogi.pro/student/onboarding/44505aab-6f62-4d06-86d5-66556ea2bdbc
1) आठवडा निहाय कृती मार्गदर्शक व्हिडिओ
लिंक: https://www.youtube.com/watch?v=qJtBM1x5GYQ&list=PLFJ76Y6VBMZrl89hrOJJvBBvs-H5P6l09&index=5
5 आठवडा - 5 वनस्पती (फुले आणि शेती) घरी करावयाच्या कृती
1. बडबडगीत म्हणूया
2. मानवी शरीराचे अवयव व वनस्पती आणि त्याचे अवयव
3. खेळ - वासावरून फळभाज्या, फुले ओळखूया
4. सुगंध आणि दुर्गंध
5. निसर्ग रंगोळी

6. Active Worksheet
लिंक: https://worksheet.techyogi.pro/student/onboarding/c47e3c92-51c2-4673-a8d9-fab72d2a7eed
1) आठवडा निहाय कृती मार्गदर्शक व्हिडिओ
लिंक: https://youtu.be/9pXyPh35zpM?si=0MRMIzaKAH2wgpiA
6 आठवडा - 6 आकार घरी करावयाच्या कृती
1. बडबड गीत म्हणूया
2. विविध आकार ओळखणे
3. भौमितिक आकारापासून चित्र तयार करणे
4. खेळ - आकाराच्या वस्तू शोधणे
5. आकारात रंग भरणे

6. Active Worksheet
लिंक: https://worksheet.techyogi.pro/student/onboarding/abf27a1f-b7af-4d6d-a773-19f836ad0d4e
1) आठवडा निहाय कृती मार्गदर्शक व्हिडिओ
लिंक: https://www.youtube.com/watch?v=1-ppcU3zmg4
7 आठवडा - 7 ऋतू घरी करावयाच्या कृती
1. बडबड गीत म्हणूया
2. ऋतू विषयी गप्पा
3. भूमिका पालन
4. खेळ - ऋतूनुसार कपड्यांचे वर्गीकरण
5. आवडत्या ऋतूचे चित्र काढणे

6. Active Worksheet
लिंक: https://worksheet.techyogi.pro/student/onboarding/d70a8127-e27f-4a73-a5cc-827b94bb1e46
1) आठवडा निहाय कृती मार्गदर्शक व्हिडिओ
लिंक: https://www.youtube.com/watch?v=SZGLd4wWZbA

उपक्रम/संलग्नता


सूचना

आपण maa.ac.in या संकेतस्थळाच्या बाहेर जात आहात. पुढे जायचे आहे का?

होय, पुढे जा