उर्दू भाषा विभाग (सन २०२३-२४)
                    
                    विभागाची स्थापना :-
                    शासन निर्णय दि. १७ ऑक्टोबर २०१६ नुसार राज्य शैक्षाणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
                        अंतर्गत सर्व विभागांची पुनर्रचना करण्यात आली व त्यानुसार भाषा विभाग अंतर्गत उर्दू भाषा विभाग सुरु
                        करण्यात आला.
                    विभागाची पदसंरचना :-
                    
                        
                            
                                | अ.क्र. | पदाचे नाव | मंजूर पदे | कार्यरत पदे | रिक्त पदे | 
                        
                        
                            
                                | १. | उपसंचालक/प्राचार्य भाषा | ० | ० | ० | 
                            
                                | २. | वरिष्ठ अधिव्याख्याता | ०१ | ०१ | ० | 
                            
                                | ३. | अधिव्याख्याता | ०२ | ०१ | ०१ | 
                            
                                | ४. | विषय सहायक | ०३ | ० | ०३ | 
                            
                                | ५. | लिपिक डेटा / एंट्री ऑपरेटर | ० | ० | ० | 
                            
                                | ६. | कंत्राटी नियुक्तीने शासनाबाहेरील लोकांना सीएसआर च्या मदतीने | ०१ | ० | ०१ | 
                            
                                |  | एकूण | ०७ | ०२ | ०५ | 
                        
                    
                    विभागाची उद्दिष्टे व कार्ये :-
                    
                        ➢ उर्दू माध्यमातील विद्यार्थी आणि इयत्ता 1 ते 12 च्या शिक्षकांसाठी वेगवेगळे TLM तयार करणे. 
                        ➢ पर्यवेक्षकीय अधिकारी,शिक्षक इत्यादींसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी, आयोजन आणि
                        अंमलबजावणी करणे. 
                        ➢ विविध प्रशिक्षण, उपक्रम, साहित्य यांची परिणामकारकता पाहणे आणि सर्व भागधारकांना
                        अभिप्राय देणे. 
                        ➢ उर्दू ई-साहित्य (व्हिडिओ, संदर्भ, सामग्री इ.) तयार करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देणे. 
                        ➢ उर्दू भाषेच्या अभ्यासात विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रम
                        राबविणे. 
                        ➢ इतर विभागांनी तयार केलेले साहित्य उर्दू भाषेत अनुवादित करणे व शाळांना पुरविणे. 
                        ➢ नवीन शक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी उर्दू भाषा विषयाच्या अनुषंगाने
                        अभ्यासक्रम,पाठ्यक्रम निर्मिती करणे. 
                        ➢ पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मोहिमेच्या अनुषंगाने शिक्षकांची क्षमता वृद्धी करण्यासाठी
                        सहाय्य करणे. 
                        ➢ इयत्ता 1 ते 12 वी पर्यंतच्या उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कृती कार्यक्रम आणि अध्ययन-
                        अध्यापन सामग्रीचे विकसन आणि अंमलबजावणी करणे. 
                        ➢ प्रशिक्षणाच्या आवश्यकतेनुसार तज्ज्ञ मंडळीशी समन्वय साधणे. 
                        ➢ राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उर्दू भाषेचे अध्ययन परिणामकारक व्हावे या
                        उद्देशाने विविध योजना व कृती कार्यक्रमांची आखणी करणे. 
                        ➢ प्रशिक्षण साहित्य विकसन करणे, यासाठी अभ्यासगट निश्चित करणे. 
                        ➢ राज्यातील उर्दू विषय अध्ययन-अध्यापन विषयक सद्य स्थितीचा आढावा घेऊन प्रशिक्षण विषयक
                        गरजांची निश्चिती करणे व गरजाभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची योजना करणे व त्यांची
                        अंमलबजावणी करणे. 
                        ➢ राज्यातील उर्दू भाषेच्या अध्ययन अध्यापनाची पातळी उंचावण्यासाठी सहायभूत असणाऱ्या
                        विविध प्रकारच्या अध्ययन पूरक साहित्याचे विकसन करून ते राज्यातील विद्यार्थी व इतर सर्व
                        घटकांना उपलब्ध करून देणे, यासाठी योजना तयार करणे. 
                        ➢ उपक्रमांची अंमलबजावणी सुरु असताना सर्व स्तरावर भेटी देणे (विभाग, जिल्हा, तालुका, शाळा,
                        इ.) 
                        ➢ PAT अंतर्गत पायाभूत व संकलित चाचण्या तयार करून घेणे व गणित विषयासाठी भाषांतर
                        करून देणे.इ. 
                        ➢ उर्दू शिक्षकांचे सक्षमीकरण करणे. 
                    
उपक्रमांची यादी :-
                    
                        
                            | अ.क्र. | वर्ष | उपक्रमाचे नाव | 
                        
                            | १ | २०१७-१८ | राज्यातील उर्दू माध्यमाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आठ जिल्ह्यांचा अभ्यास दौरा | 
                        
                            | पुढील पाच वर्षाचे कृती कार्यक्रम | 
                        
                            | उर्दू ई-साहित्य निर्मिती | 
                        
                            | २ | २०१८-१९ | उर्दू ई-साहित्य निर्मिती | 
                        
                            | मुलभूत वाचन अभियान साठी अध्ययन समृद्धी साहित्य संच | 
                        
                            | उर्दू मध्याम्तील शाळांसाठी नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळा
                                साठी साहित्य भाषांतर | 
                        
                            | ३ | सन २०१९-२०२० | उर्दू मुलभूत वाचन विकास कार्यक्रम शिक्षक प्रशिक्षण | 
                        
                            | उर्दू मुलभूत गणित विकास कार्यक्रम अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण | 
                        
                            | ४ | सन २०२१-२०२२ | निपुण भारत अंतर्गत FLN वर आधारित इयत्ता पहिली ते
                                पाचवीसाठी विद्यार्थी कृती पुस्तिका (भाषा ) उर्दू सिखे ..ख़ुशी
                                ख़ुशी | 
                        
                            | *विद्या प्रवेश- विद्यार्थी कृती पुस्तिका व शिक्षक मार्गदर्शिका*)(
                                *इयत्ता पहिली*) | 
                        
                            | निपुण भारत अंतर्गत FLN वर आधारित इयत्ता पहिली ते
                                पाचवीसाठी विद्यार्थी कृती पुस्तिका(गणित ) आओ रियाजी से
                                दोस्ती करे | 
                        
                            | इयत्ता 1ली ते 5 वी विद्यार्थ्यासाठी FLN अंतर्गत कार्यपुस्तिका
                                विकसन | 
                        
                            | गोष्टीचा शनिवार (इयत्ता 1 ते 8): | 
                        
                            | अभ्यासमाला (दैनिक अभ्यास मालिका) (इयत्ता 1 ते 10)
                                प्रश्नपेढी विकसन (इयत्ता 10 आणि 12) | 
                        
                            | 100 दिवस वाचन मोहीम | 
                        
                            | इयत्ता २ री ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यास निर्मिती | 
                        
                            | ५ | सन २०२१-२०२२ | निपुण भारत सर्वेक्षण साहित्य विकसन | 
                        
                            | इयत्ता ६ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी कार्य पुस्तिकाचे विकसन | 
                        
                            | भाषिक कोडे आणि भाषिक खेळ पुस्तिका विकसन | 
                        
                            | सन २०२३-२०२४ | सेतू अभ्यास इयत्ता दुसरी ते दहावी उर्दू माध्यम | 
                        
                            | भाषिक खेळ इयत्ता पहिली ते पाचवी शिक्षक हस्तपुस्तिका | 
                        
                            | उर्दू भाषा स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तिका इयत्ता पाचवी व आठवी | 
                        
                            | विद्याप्रवेश उर्दू | 
                        
                            | इयत्ता १० व १२ वी पुरवणी परीक्षा अध्ययन साहित्य विकसन | 
                        
                            | शैक्षणिक दिनदर्शिका (प्रथम भाषा उर्दू) | 
                        
                            | नियतकालिक मूल्यांकन चाचणी ( PAT ) प्रश्नपत्रिकांची
                                निर्मिती उर्दू माध्यम | 
                        
                            | ६ | सन २०२४-२५ | निपुण भारत अभियानांतर्गत शिक्षकांसाठी FLN हस्तपुस्तिका विकसन | 
                        
                            | उर्दू शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम २.० | 
                        
                            | उर्दू शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम २.० प्रशिक्षण
                                घटकसंच व वाचनसाहित्य विकसन | 
                        
                            | नियतकालिक मूल्यांकन चाचणी ( PAT ) प्रश्नपत्रिकांची
                                निर्मिती उर्दू माध्यम | 
                    
                    
                    शैक्षणिक साहित्य वर्षांनिहाय :-
                    
                        
                            | अ.क्र. | वर्ष | उपक्रमाचे नाव | 
                        
                            | १ | सन २०१९-२०२० | उर्दू मुलभूत वाचन विकास कार्यक्रम शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शिका | 
                        
                            | उर्दू मुलभूत गणित विकास कार्यक्रम अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शिका | 
                        
                            | २ | सन २०२१-२०२२ | निपुण भारत अंतर्गत FLN वर आधारित इयत्ता पहिली ते
                                पाचवीसाठी विद्यार्थी कृती पुस्तिका (भाषा ) उर्दू सिखे
                                ........ख़ुशी ख़ुशी | 
                        
                            | *विद्या प्रवेश- विद्यार्थी कृती पुस्तिका व शिक्षक मार्गदर्शिका* (
                                *इयत्ता पहिली*) | 
                        
                            | निपुण भारत अंतर्गत FLN वर आधारित इयत्ता पहिली ते
                                पाचवीसाठी विद्यार्थी कृती पुस्तिका(गणित ) आओ रियाजी से
                                दोस्ती करे | 
                        
                            | ३ | सन २०२३-२०२४ | सेतू अभ्यास इयत्ता दुसरी ते दहावी उर्दू माध्यम | 
                        
                            | भाषिक खेळ इयत्ता पहिली ते पाचवी शिक्षक हस्तपुस्तिका | 
                        
                            | उर्दू भाषा स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तिका इयत्ता पाचवी व आठवी | 
                        
                            | ४ | सन २०२४-२५ | उर्दू शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम २.० प्रशिक्षण घटकसंच व वाचनसाहित्य | 
                        
                            | निपुण भारत अभियानांतर्गत शिक्षकांसाठी FLN हस्तपुस्तिका | 
                    
                    
                    उर्दू विभागाची संदर्भसाहित्य :-
                    
                        
                            | उपक्रमाचे नाव | लिंक | 
                        
                            | Urdu FLN Teachers Handbook (March 2025) | Open | 
                        
                            | URDU Bhashik Khel | Open | 
                        
                            | URDU Shikshak Prashikshan Margdarshika | Open | 
                    
                                    
                    फोटो गॅलरी :-