Accessibility Tools

Text-to-Speech

Currently reading:

विभागाचे नाव :- मूल्यमापन विभाग



मूल्यमापन विभागाची स्थापना :-

• शासन निर्णय दिनांक १७ ऑक्टोबर २०१६ नुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या संस्थेची पुनर्रचना करण्यात आली आणि या पुनर्रचनेत समन्वय विभागांतर्गत मूल्यमापन विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
• शासन निर्णय दिनांक २४ एप्रिल २०२३ नुसार मूल्यमापन विभागांतर्गत ‘राज्य मूल्यमापन कक्षाची’ (State Assessment Cell) स्थापना करण्यात आली आहे.
• शासन निर्णय दिनांक १५ मार्च २०२४ नुसार मूल्यमापन विभागांतर्गत ‘राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्ष’ (SSSA) ची स्थापन करण्यात आली आहे.


मूल्यमापन विभागाची संरचना / पदरचना :-

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
   उपसंचालक/प्राचार्य
   गट- अ
   गट- ब
   विषय सहायक
   लिपिक
   शिपाई
   एकूण ०६ ०३

मूल्यमापन विभागाची पदरचना :-


अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
प्राथमिक व माध्यमिकसाठी विषय तज्ञ (भाषा-०२, इंग्रेजी -०१, उर्दू- ०१, गणित-०२, विज्ञान-०२, सा.शास्त्र-०२ ) १० गणित ०१
मानसोपचार तज्ञ (PSYCHOMETRICIAN) ०२
मूल्यमापन तज्ञ ०२
माहिती विश्लेषक ०१
कार्यक्रम व्यवस्थापक ०१
एकूण १६ ०१

राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA) पदरचना :-


अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
कार्यक्रम व्यवस्थापक
कार्यक्रम सहायक/माहिती विश्लेषक
तांत्रिक सहायक
एकूण

विभागाची उद्दिष्ट्ये व कार्य :-


    1. शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेमधील समस्यांचा अभ्यास करून त्यात सुधारणा सुचविणे.
    2. सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनासाठी साधनांची व मार्गदर्शक साहित्यांची निर्मिती करणे.
    3. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार मूल्यमापन संदर्भातील निकष तयार करणे व शासन मान्यतेने संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी करणे.
    4. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने क्षमताधिष्टीत अध्ययन-अध्यापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीबाबत राज्य, विभाग, जिल्हा पातळीवरील मार्गदर्शकांसाठी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करणे.
    5. मागील वर्षापर्यंतची विद्यार्थ्यांची मुलभूत क्षमतांमधील संपादणूक व यावर्षीची संपादणूक यांची तुलना करून पुढील दिशा ठरविणे.
    6. विविध संपादणूक सर्वेक्षण अहवालाबाबत परिषदेतील विषय विभागांशी, विविध संस्था व जिल्हास्तरीय पर्यवेक्षीय यंत्रणेशी चर्चा करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे.
    7. विविध सर्वेक्षणाचे आयोजन करणे.
    8. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) ची प्रभावी अंमलबजावणी करणे.
    9. स्वयं-मूल्यांकनाद्वारे शाळांच्या गुणवत्तेची निश्चिती व शाळांच्या गुणवत्तेत वाढ करणे.
    10. स्वयं-मूल्यांकनासाठी मार्गदर्शन सूचना करणे व सूचना पोर्टलवर अपलोड करणे.
    11. बाह्य मूल्यांकनासाठी व त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनाचे प्रमाण निश्चित करणे.
    12. बाह्य मूल्यांकनासाठी व त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनासाठी निर्धारक / संस्थांची निवड करणे.
    13. बाह्य मूल्यांकनानंतर किंवा त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनानंतर मिळालेल्या श्रेणीचा शाळेच्या दर्शनी भागात अथवा शाळेच्या लेटरहेडवर.
    14. शाळा गुणवत्ता मूल्यांकनासंदर्भातील तक्रारींचे निवारण करणे.
    15. राज्यस्तरीय / जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी बैठकांचे आयोजन करणे.

विभागातील कामे/ उपक्रम :-


अ.क्र. उपक्रमाचे नाव शैक्षणिक वर्ष
PSM अंतर्गत पायाभूत चाचणी व संकलित चाचणी
परीक्षा पे चर्चा २०१७-१८ ते २०२४-२५
NAS सर्वेक्षण
२०१७-१८
पायाभूत चाचणी
प्रश्नपेढी निर्मिती
२०१८-१९
प्रश्नपेढी इयत्ता दहावी व बारावी
स्वाध्याय साप्ताहिक
Strengthening state capacity on learning assessment (Item bank Development)
इयत्ता नववी व दहावी सुधारित मूल्यमापन योजना व विषय योजना
इयत्ता अकरावी व बारावी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना
२०१९-२०
राज्य संपादणूक सर्वेक्षण SLAS २०२०-२१
NAS सर्वेक्षण
पायाभूत अध्ययन सर्वेक्षण FLS
CCE घटकसंच बदल विकसन कार्यशाळा
२०२१-२२
इयत्ता व विषयनिहाय प्रश्नपेढी
POST NAS कार्यशाळा
CCE घटकसंच विकसन राज्य संपादणूक सर्वेक्षण
निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण
HPC - पथदर्शी अभ्यास
ITEM BANK निर्मिती
MTES, ETAS सर्वेक्षण यवतमाळ
२०२२-२३
नियतकलिक मूल्यांकन चाचणी PAT २०२३-२४ व २०२४-२५
CCE प्रशिक्षण - क्षमता वृद्धी प्रशिक्षण
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS)
ITEM bank निर्मिती (अध्ययन निष्पत्तीवर आधारित) २०२३- २४ व २०२४-२५
२०२३-२४
परीक्षा पे चर्चा अंतर्गत विविध स्पर्धा
PARKH राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४
HPC पायाभूत स्तर प्रशिक्षण शिक्षक क्षमता समृद्धी अंतर्गत
SQAAF स्वयं-मूल्यांकन
२०२४-२५

विभागाची शैक्षणिक साहित्य निर्मिती :-


अ.क्र. साहित्याचे नाव वर्ष लिंक
    सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन मार्गदर्शिका (CCE) भाग १ ते ४ २०१०-१२ भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
    इयत्ता नववी व दहावी सुधारित मूल्यमापन योजना व विषय योजना ८ ऑगस्ट २०१९ Open
    इयत्ता अकरावी व बारावी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना ८ ऑगस्ट २०१९ Open
    SLAS (राज्य संपादणूक सर्वेक्षण) अहवाल २०२२-२०२३ Open
    मूल्यमापन कक्ष २४ एप्रिल २०२३ Open
    शासन निर्णय इयत्ता पाचवी आठवी वार्षिक परीक्षा ७ डिसेंबर २०२३ Open
    CCE मार्गदर्शिका भाग ५ २०२३-२४ Open
    समग्र प्रगतिपत्रक (HPC)
    पायाभूत स्तर विद्यार्थी पुस्तिका
    पायाभूत स्तर-शिक्षक मार्गदर्शिका
२०२४-२५ Open
    नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) विश्लेषण
    पायाभूत चाचणी २०२४-२५
    संकलित चाचणी १ २०२४-२५
    संकलित चाचणी २ २०२४-२५
२०२३-२०२४ व २०२४-२५ Open
१०     इयत्ता १ ली ते १० वी इयत्तानिहाय व विषयनिहाय प्रश्नपेढी २०२४-२५ Open
११     शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मार्गदर्शिका पुस्तिका मराठी व इंग्रजी २०२४-२५ Open
१२     शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मार्गदर्शन व्हिडीओ २०२४-२५ वेबसाईटवर SQAAF Tab मध्ये व्हिडीओ उपलब्ध आहेत.

विभागाची शैक्षणिक साहित्य :-


       शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मार्गदर्शन पुस्तिका Open
       समग्र प्रगतिपत्रक (HPC) पायाभूत स्तर Open
       समग्र प्रगतिपत्रक (HPC) शिक्षक मार्गदर्शिका पायाभूत स्तर Open
       सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका - भाग-१ Open
       सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन_शिक्षक मार्गदर्शिका- भाग-२ Open
       सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन_शिक्षक मार्गदर्शिका- भाग-३ Open
       सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन_शिक्षक मार्गदर्शिका- भाग-४ Open
       सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन_शिक्षक मार्गदर्शिका- भाग-५ Open

HPC पायभू सत्राचे साहित्य :-

      फाउंडेशनल स्टेज १ स्टार्स Open
      पंतप्रधान श्री.ची मूलभूत अवस्था समजून घेणे Open
      पायाभूत टप्पा तारे समजून घेणे Open

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा चे साहित्य :-


      शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF)मार्गदर्शिका पुस्तिका Open

फोटोगॅलरी :-

evaluation_01 evaluation_02
evaluation_03 evaluation_04
evaluation_05 evaluation_06
evaluation_07 evaluation_08
evaluation_09 evaluation_10
evaluation_11

उपक्रम/संलग्नता